अहमदनगरकला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कायदेविषयक जनजागरूकता व्याख्याने संपन्न.........

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कायदेविषयक जनजागरूकता व्याख्याने संपन्न………

spot_img

 

*सोनई महाविद्यालयात कायदे विषयक जागृती शिबिर संपन्न*
*सोनई :येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृतीपर विविध व्याख्याने संपन्न झाले
. माहिती अधिकार कायदा-२००५ , पिडीत नुकसान भरपाई, दावा न्यायाधिकरणाने मान्य केलेली प्रक्रिया या विषयी श्रीमती.एस.वाय.सूळ २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नेवासा यांनी माहिती दिली . वैकल्पिक विवाद समाधान पद्धती आणि त्यांचे फायदे,नागरिकांची मुलभूत कर्तव्ये , पालक आणि जेष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा या विषयी श्री.एस.एन.भोसले सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी माहिती दिली.

POCSO Act, समाजातील महिला सुरक्षा, मुलीवर होणारा हिंसाचार, याविषयी अॅड श्री.जे.एन.शेख यांनी माहिती दिली. NALSA-2024,महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५, अन्न आणि शिक्षणाचा अधिकार, या विषयी अॅड श्री. सुनील गडाख यांनी माहिती दिली.

कार्याक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव झिने यांनी केले .सूत्र संचालन प्रा.राहुल निपुंगे यांनी केले.,प्रा.शिंदे बी.एल.,डॉ.राजेश वाघ,प्रा.औटी शरद ,डॉ.जाधव सुरेश,डॉ.रौदंळ सीताराम,डॉ दराडे संभाजी, डॉ.सडेकर हरीचंद्र, प्रा.ढोकणे कावेरी, हे सर्व प्राध्यापक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ साळवे अविनाश यांनी केले.

हेही वाचा  जागतिक सामाजिक न्याय दिन निमित्ताने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार कायदेविषयक जागरूकता व्याख्याने.........
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

दारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली….

महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर तेथील एकूण मतदारांच्या ५०...

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी……

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी...... अतिक्रमण काढण्यासाठी सोनई गावात विविध...

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा….

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा..... महाराष्ट्र राज्यात अतिक्रमण काढण्यासंदर्भात सुरू असलेली जोरदार मोहीम आता सोनई...

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप…….

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप....... 500 रुपयाचा स्टॅम्पपेपर हा...