महाराष्ट्रकिरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड......

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड……

spot_img

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड……
देशसेवेची आवड असणारे किरण बोरुडे यांची नुकतीच आर्मीमध्ये निवड झाली आहे. आर्मीमध्ये निवड होण्यासाठी लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी,मेडिकल चाचणी या निवड प्रक्रिया मधून जावे लागते. या परीक्षामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात परंतु त्यातून काही अंशी मुलांची निवड होत असते. किरण बोरुडे यांनी यामध्ये सहभागी होऊन कमी वयात आर्मीमध्ये निवड होण्याचे स्वप्न त्यांचे आई वडील यांचे स्वप्न पूर्ण केले आहे. किरण हा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. त्याने पॉलिटिक्स हा विषय घेऊन त्याची पदवी पूर्ण केली आहे.

किरण ध्येयवादी वृत्तीचा होता. तो सतत कामातून वेळ काढून सकाळी लवकर उठून अभ्यास व व्यायाम करत असत. त्याचे खडतर परिश्रमास आज फळ मिळाले आहे. त्यामुळे आम्ही सर्व अष्टराज बंधू खूप आनंदी आहे………………….
प्रा. राहुल बोरुडे तक्षज्ञ ज्युनिअर कॉलेज आरडगाव

किरण बोरुडे यांची निवड देशसेवेसाठी झाल्यामुळे मुळा एजुकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.उदयन गडाख यांनी आभार व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातून निवड झाल्यामुळे शनि शिंगणापूर गावातील ग्रामस्थांनी देखील स्वागत केले आहे. डॉ.जाधव सर, संकेत बेल्हेकर, अॅड अनिल येळवंडे, अरविंद काकडे. अक्षय काळे, तसेच त्यांचे सर्व सहकारी मित्र यांनी देखील आभार व्यक्त केले आहे.

हेही वाचा  सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...