पाथर्डीपाथर्डीमध्ये चक्क नायब तहसीलदार यांनी पुरविली कॉफी ......

पाथर्डीमध्ये चक्क नायब तहसीलदार यांनी पुरविली कॉफी ……

spot_img

सोनई – अहिल्यानगर जिल्हामधील पाथर्डीशहरात  चक्क नायब तहसीलदार यांनी बारावीच्या वर्गात कॉफी पुरविली  असा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या दहावी व बारावी बोर्डची परीक्षा चालू आहे. शिक्षण विभागाकडून कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा चालू असताना काल पाथर्डीमध्ये चक्क नायब तहसीलदार हे कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने केंद्रावर गेले असता पोलीस ठाण्यात त्यांच्यावर उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला. शिवाजी दळे तनपुरवाडी परीक्षा केंद्राचे प्रमुख असून त्यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालयात सध्या केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहे.

गुरुवारी जीवशास्त्र या विषयाचा बारावीचा पेपर होता.या मध्ये नेहमीप्रमाणे पेपर चालू झाला .या केंद्राच्या वर्ग १४ समोर कोणीतरी व्यक्ती ये जा करत असल्याचे निदर्शनात आले. त्यावेळी एक व्यक्ती शासकीय ओळखपत्र गळ्यात घालून फिरत असल्याचे निदर्शनात आले. सदर व्यक्ती अनिल तोरडमल असे निदर्शनात आले. या आधीच्या पेपरला हे आत असल्याचे फिर्याद मध्ये म्हंटले आहे. पुढील कार्यवाही सी.सी.टीव्ही. फोटेज बघून केली जाईल असे प्रशासानाकुडून सांगण्यात आले आहे.

नायब तहसीलदार म्हणणारे तोडरमल या आधीच निलंबित झालेले आहेत. अहिल्यानगरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनास योग्य कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

 

 

spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे. नेवासा तालुक्यातील ११४ गावांपैकी ५८ गावाचा...

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर....... यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...