महाराष्ट्रशैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप.......

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप…….

spot_img

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप…….

500 रुपयाचा स्टॅम्पपेपर हा शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी रद्द करण्याच्रा राज्यशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच काल झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये शैक्षणिक कामकाजासाठी या आधी विविध प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयाचा स्टॅम्प आकारला जात होता. सध्याची आर्थिक परिस्थिती विद्यार्थ्यांचे फीचा खर्च बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो पालक,विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतल्यानंतर माध्यमा सोबत बोलताना सांगितले. सध्या दहावी व बारावीची परीक्षा संपली असून यानंतर शालेय कामकाजासाठी विविध दाखले काढण्यासाठी पाचशे रुपयाचा मुद्रांक शुल्क हा आकारला जात होता.तो आता आकारला जाणार नाही.

पाचशे रुपयाचा मुद्रांक शुल्क खालील बाबीसाठी माप असेल असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट
जात पडताळणी प्रमाणपत्र
तसेच विविध शासकीय कार्यालयात शालेय कामकाजासाठीचे सादर करावयाचे पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क

हेही वाचा  यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर.......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे. नेवासा तालुक्यातील ११४ गावांपैकी ५८ गावाचा...

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर....... यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...