महाराष्ट्रयूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर.......

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

spot_img

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल जाहीर…….

यूजीसी सी.एस.आय.आर नेट परीक्षेचा निकाल युजीसीच्या संकेतस्थळावर नुकताच जाहीर झाला आहे.
या परीक्षेत ज्यांना निर्धारित किमान कटऑफ गुण मिळतात त्यांना ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) तसेच असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्र मानले जाईल. या उमेदवारांना एनटीए कडून पात्रता प्रमाणपत्र आणि संशोधन फेलोशिपसाठी जेआरएफ पत्र दिले जाईल.

या परीक्षांचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) कडून करण्यात येते. एनटीए द्वारा सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

(CSIR UGC NET exam results declared) परीक्षेला बसलेले उमेदवार आता अधिकृत वेबसाइट csirnet.nta.ac.in ला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड निकाल तपासू शकतात. यावर्षाची CSIR NET परीक्षा दि.२८ फेब्रुवारी ते दि २ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आलेली होती. सदर परीक्षासाठी एकूण २ लाख ३८ हजार ४५१ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षा सकाळ आणि दुपार या शिफ्टमध्ये घेण्यात आली. पहिले सत्र सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत तर दुसरे सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होते. देशातील १६४ शहरांमधील ३२६ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.
या परीक्षांमध्ये पात्र उमेदवारांना प्राध्यापक पदासाठी अर्ज करता येणार येईल.सीएसआयआर यूजीसी नेट दरवर्षी या परिक्षाचे आयोजन करत असते.

हेही वाचा  शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप.......
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

नेवासा तालुक्यातील 58 गावाचा कारभार आता महिलेच्या हाती…..

नेवासा तालुक्यातील सरपंच पदाचा कारभार आता महिलेच्या हाती गेला आहे. नेवासा तालुक्यातील ११४ गावांपैकी ५८ गावाचा...

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर…..

नेवासा ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर.. राज्यातील काही ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत नुकतीच...

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार……

मुळा कालवा अतिक्रमण मोहीम राबविणार...... राहुरी तालुक्यात 1972 साली स्थापन झालेले मुळा कालवा अंतर्गत...

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड……

किरण बोरुडे यांची आर्मीमध्ये निवड...... ...