अहमदनगरजागतिक सामाजिक न्याय दिन निमित्ताने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार ...

जागतिक सामाजिक न्याय दिन निमित्ताने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात होणार कायदेविषयक जागरूकता व्याख्याने………

spot_img

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृतीपर व्याख्याने दि.२०/०२/२०२५ होणार आहे. यामध्ये माहिती अधिकार कायदा-२००५ , पिडीत नुकसान भरपाई, दावा न्यायाधिकरणाने मान्य केलेली प्रक्रिया या विषयी श्रीमती.एस.वाय.सूळ २रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर नेवासा हे माहिती देणार आहे. वैकल्पिक विवाद समाधान पद्धती आणि त्यांचे फायदे,नागरिकांची मुलभूत कर्तव्ये , पालक आणि जेष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा या विषयी श्री.एस.एन.भोसले सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हे माहिती सांगणार आहे.

POCSO Act, समाजातील महिला सुरक्षा, मुलीवर होणारा हिंसाचार, याविषयी अॅड श्री.जे.एन.शेख माहिती देणार आहे. NALSA-2024,महराष्ट्र लोकसेवा अधिनियम-२०१५, अन्न आणि शिक्षणाचा अधिकार, या विषयी अॅड श्री. सुनील गडाख हे माहिती देणार आहे.

कायदे विषयक युवा वर्गात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा ठरणार आहे. आजची परिस्थिती बघता कायद्याचे ज्ञान हे सर्वाना  माहित असणे खूप महत्वाचे आहे. न्यायालयीन व्याख्यानाचा फायदा सर्वनी घ्यावा जेणे करून सर्वाना कायदेविषयक माहिती समजण्यास मदत होईल. असे प्रतिपादन अॅड श्री.जे.एन.शेख यांनी केले आहे.

हेही वाचा  पीक विमा भरपाई मिळण्यास सुरुवात.....
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

सोनई येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयास मान्यता….

सोनई येथील मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई देवगडच्या श्री गुरूदेव दत्त पिठाचे भक्त…

नेवासा : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नव्यानेच नियुक्त झालेले सरन्यायाधीश श्री भूषणजी गवई साहेब हे...

राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी लवकरच होणार भूसंपादन….

राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून लवकरच भूसंपादन केले जाणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने...

शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षांसाठी 2 लाख 36 हजार1 उमेदवारांचे अर्ज….

महाराष्ट्र राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी' अर्थात TAIT या परीक्षेसाठी अर्ज करण्याची...