अहमदनगरसेट परीक्षेची तारीख बदलली परीक्षा होणार 15 जून 2025 रोजी……

सेट परीक्षेची तारीख बदलली परीक्षा होणार 15 जून 2025 रोजी……

महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कडून सेट परीक्षेचे आयोजन केले जाते

spot_img

या वर्षीची सेट परीक्षा 4 मे रोजी होणार होती. परंतु नुकत्याच आलेल्या परिपत्रकानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.यूजीसीच्या नियमानुसार यावेळी देखील पारंपारिक पद्धतीने घेतले जाणार आहे ही परीक्षा 40 वी सेट परीक्षा असणार आहे या अगोदर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याची प्रसिद्धी केली गेली होती मात्र केंद्रस्तरावरची परीक्षा नेट परीक्षेमध्ये झालेले गडबड गोंधळ पाहता व विद्यार्थी संख्या लक्षात घेता ही सेट परीक्षा पारंपारिक पद्धतीने घेतले जाणार आहे

विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती येत्या रविवारी म्हणजेच 15 जून 2025 रोजी आयोजित केले जाणारे सेट परीक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रम याची माहिती पुणे विद्यापीठाची सेट परीक्षेच्या संकेतस्थळ यावर प्रसिद्ध केली जाणार आहे असे डॉक्टर ज्योती भाकरे यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे

केंद्र स्तरावरील अनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी सेट किंवा नेट ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे महाराष्ट्र राज्यात सेट परीक्षा घेण्याचे काम Maharashtra State Eligibility Test (MH-SET) for Assistant Professor Accredited by U.G.C. & Conducted by Savitribai Phule Pune University state Agency (Formerly University Of Pune) मार्फत पूर्ण केले जाते यावेळी होणारी परीक्षा ही आतापर्यंतची 40 वी सेट परीक्षा असणार आहे या परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा  सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा....
spot_img

आणखी महत्वाच्या बातम्या

spot_img

आणखी वाचा

दारू दुकाने परवाना बंद करण्यासंदर्भात नवीन नियमावली….

महापालिका क्षेत्रात एखाद्या वॉर्डातील दारूचे दुकान बंद करायचे असेल तर तेथील एकूण मतदारांच्या ५०...

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी……

सोनई शनि शिंगणापूर रस्तावरील अतिक्रमणे 8 दिवसात काढणे नोटिसा जारी...... अतिक्रमण काढण्यासाठी सोनई गावात विविध...

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा….

सोनई गावात अतिक्रमण धारकांना नोटीसा..... महाराष्ट्र राज्यात अतिक्रमण काढण्यासंदर्भात सुरू असलेली जोरदार मोहीम आता सोनई...

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप…….

शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयाचे मुद्रांक शुल्क माप....... 500 रुपयाचा स्टॅम्पपेपर हा...